मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेताना जणू अपेक्षित प्रश्न विचारायचे आणि त्याची अपेक्षित उत्तरे मिळवायची असाच प्रकार संपादक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतींत दिसला आहे. यावर लोकांनी संशय व्यक्त केला तर त्यात वावगे काय?