ट्विटर आणि भारत सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. भारत सरकारने सांगूनही ट्विटरने हॅण्डल्स डिलीट करायला नकार दिला होता. तेंव्हा सरकारने काही मंत्री आणि मंत्रालयाची अधिकृत हॅण्डल्स ही कू या भारतीय समाजमाध्यमावर उघडली. त्यानंतर ट्विटरने सरकारच्या मागण्या मान्य केल्या. याच विषयावरचा आमचा हा व्हिडिओ नक्की बघा.
हे ही पाहा: