सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतकी चितळेने अनिल देशमुखांना जामीन मिळू नये यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. देशमुख फरार होतील अशी भीती केतकीने व्यक्त केली आहे. काय आहे यामागचे कारण?