कारगिलची ‘विजय’गाथा

कारगिलची ‘विजय’गाथा

२६ जुलै. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. भारतीय मोठ्या अभिमानाने हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतात. कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचे प्रतिक. या युद्धात भारतीय जवानांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असे शौर्य गाजविले. पाकिस्तानला सळो की पळो केले.

Exit mobile version