उदयपूर, राजस्थानात कन्हैय्यालाल या हिंदू युवकाचा दोन मुस्लिमांनी शिरच्छेद केला. ही परिस्थिती भारतात होत असलेल्या मुस्लिम लांगूलचालनामुळे निर्माण झाली आहे. याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा