जरांगे एकदा विचारा पवारांना ओबीसीतून आरक्षण देतील का?
Team News Danka
Updated: Mon 15th July 2024, 05:08 PM
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे पुन्हा उपोषण करणार आहेत. ते सरकारचे उमेदवार पाडण्याचीही भाषा करत आहेत. मग त्यांना ज्यांचे सरकार यावे ही अपेक्षा आहे, त्यांच्याकडून हे स्पष्ट करून घ्या की ते ओबीसीतून आरक्षण देतील का?