महाविकास आघाडीने मुंबईमध्ये महामोर्चा काढला होता. या मोर्चाला लाखोने लोक सामील झालेले, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. बातम्यांमध्येसुद्धा या मोर्चाचे एवढे क्लोज शॉर्ट दाखवण्यात आले की खरंच की काय एवढे लोक सामील झालेले असा प्रश्न पडला आहे.