भारताने आता 5G तंत्रज्ञानाचा यशस्वी असा टप्पा गाठला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पहिला 5G व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल केला. 5G मध्ये ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार आहेत आणि यापूर्वी आपण वापरत असलेले 2G, 3G, 4G काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.