भारताने २०० कोटींचा लसीकरणाचा टप्पा गाठला. केंद्र सरकारचे याबद्दल सर्वत्र कौतुक होते आहे पण ज्या विरोधकांनी सातत्याने सुरुवातीपासून या लसीकरणात खोडा घालण्याचे काम केले त्यांची मात्र चांगलीच खोड मोडली आहे.