१० टक्के इथेनॉल, १०० टक्के फायदा!

१० टक्के इथेनॉल, १०० टक्के फायदा! | Ethanol | Petrol | India | Mruga Banaye |

भारताने १० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट वेळेच्या आधीच पूर्ण केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून म्हणजेच पर्यावरण दिनाच्या दिवशी हे लक्ष्य ५ महिने पूर्वीच पूर्ण केल्याचे सांगितले. आता हे लक्ष्य काय होतं? इथेनॉल म्हणजे काय? हे लक्ष्य पूर्ण केल्यावर भारताला काय फायदा झाला आहे? या सगळ्या मुद्द्यांविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

Exit mobile version