राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाने उत्तम रणनीती रचून विजय खेचून आणला. पण त्यातले नेमके गणित हे देवेंद्र फडणवीस यांनी ओळखले. ते महाविकास आघाडीला कळले नाही. शरद पवारांना हे गणित माहीत होते का? त्यामुळेच त्यांना धक्का बसला नाही का?