केतकी चितळे प्रकरणात ज्या पद्धतीने कायदा राबवला जात आहे ते अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे. समाजात त्यातून दिला जाणारा संदेश चिंताजनक आहे.