२ ऑगस्ट ही भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या यांची जयंती अाणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहाेत्सवही येत्या 15 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि घराघरात तिरंगा फडकावला जाणार आहे. त्या निमित्त या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पिंगली वेंकय्या आणि भारतीय तिरंग्याच्या जन्माबद्दल….