पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवर शिंतोडे उडविण्याचे काम गुजरातच्या आम आदमी पार्टीचे प्रमुख गोपाल इटालियाने केले आहे. कुणावर आरोप करावे, कुणाला लक्ष्य करावे याची काही मर्यादा शिल्लक राहिलेली नाही का?
Gujarat’s Aam Aadmi Party chief Gopal Italia has done the job of slandering Prime Minister Narendra Modi’s mother. Is there no limit on who to accuse, who to target?