गडकिल्ले आमचा जीव की प्राण!

गडकिल्ले आमचा जीव की प्राण! | Bharat Bhagya Vidhata | Ganesh Dattaram Raghuveer | Mahesh Vichare |

महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले हे राष्ट्रीय स्मारक आहेत. खरे तर, त्यांच्या रक्षणाची, देखभालीची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे. सह्याद्री प्रतिष्ठान हेच कार्य स्वयंप्रेरणेने अनेक वर्षांपासून करत आहे. ‘भारत भाग्य विधाता’ मधून या कार्याची ओळख…

Exit mobile version