माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यासोबतच आमदारकीचा राजीनामा दिल्याचीही घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात ते अजूनही आमदार आहेत. आगामी काळात या आमदारकीचा विधान परिषदेतील बळ टिकविण्यासाठी उपयोग होईल, असे त्यांना वाटत असावे