भारतीयत्वाला विसरलात आता बॉलिवूडची खैर नाही

भारतीयत्वाला विसरलात आता बॉलिवूडची खैर नाही |Rakesh Roshan | Bollywood | Alia | Mahesh Vichare

बॉलिवूडच्या चित्रपटांवर गेल्या काही दिवसांत बहिष्काराचे अस्त्र वापरण्यात येते आहे. अनेक चित्रपटांची घसरगुंडी त्यामुळे उडाली आहे. याला कारण भारतीय संस्कृतीशी तुटलेली नाळ हेच आहे. प्रसिद्ध सिने अभिनेते राकेश रोशन म्हणतात की बॉलिवूड मधून भारतीयत्व संपले आहे. यामुळेच आज बॉलिवूडची घसरण सुरू झाली आहे. In the past few days, the weapon of boycott has been used on Bollywood films. Many films have fallen due to this. The reason for this is the broken umbilical cord with Indian culture. Famous film actor Rakesh Roshan says that Indianness is gone from Bollywood. This is the reason why today the decline of Bollywood has started.

Exit mobile version