एक काळ असा होता की भारतच संपूर्ण मोबाइल मार्केट नोकियाने व्यापलं होत. त्यांनतर मार्केटमध्ये मोटोरोला सॅमसंग मोबाइलची चलती आली. काही वर्षापूर्वी आलेल्या चिनी कंपनीचे एमआय, विवो ओप्पो या कंपन्यांचे मोबाइल भारतीय लोकांच्या पसंतीचे झालेत. पण या चिनी कंपन्यांवर आता ईडीची धाडसत्र सुरु झालीयेत.