कुवेतने आंदोलकांना दाखविली ‘कुवत’

कुवेतने आंदोलकांना दाखविली 'कुवत' | Kuwait | Nupur Sharma | Andolan | Islam | Mahesh Vichare |

नुपूर शर्मांनी केलेल्या वक्त्यव्यावर कुवेतमध्ये काही लोकांनी आंदोलन केले. पण कुवेतमध्ये कठोर कायदे असल्यामुळे या आंदोलकांना पकडून कुवेतबाहेर हाकलून लावण्यात आले आहे. भारतात मात्र असे आंदोलक कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. हा यातला फरक आहे.

Exit mobile version