महाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान

महाराष्ट्र, गुजरात व्हाया पाकिस्तान | Eknath Shinde | Devendra Fadnavis | Mahesh Vichare |

वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर जणू काही तो पाकिस्तानलाच गेला आहे की काय अशा थाटात टीका केली जात आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावर युवा नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, मग महाराष्ट्र हा पाकिस्तान आहे का? की तिथून प्रकल्प गुजरातला पळवला? एवढा आकस नेमका कशासाठी?

Exit mobile version