रुह अफजा कोण प्यायला नाही असा भारतात एकही व्यक्ती सापडणार नाही. उन्हाळ्यात हे पेय ठरलेलं असत. पण आता दिल्ली उच्च न्यायालयाने अमेझॉन साइटवरून रुह अफजा काढून टाकण्याची ऑर्डर दिली आहे. कारण हे अमेझॉनवर असलेले रुह अफजाच उत्पादन पाकिस्तानचं आहे. There is not a single person in India who does not drink Rooh Afza. This drink was perfect for summer. But now the Delhi High Court has ordered the removal of Rooh Afza from the Amazon site. Because this Rooh Afjach product on Amazon is from Pakistan.