दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीच्या अनुषंगाने आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. लोकांना फुकट गोष्टी देण्यात केजरीवाल आघाडीवर असतात. पण त्याचा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांची ते पर्वा करत नाहीत.