25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगुणवत्ता होती, पण सायरस ठरले कमनशिबी

गुणवत्ता होती, पण सायरस ठरले कमनशिबी

Related

टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि शापूरजी-पालनजी समुहाचे वारसदार सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी येथे अपघाती निधन झाले. सायरस मिस्त्री टाटा सन्सचे सहावे अध्यक्ष होते आणि त्यांनी २०१२ मध्ये रतन टाटा यांच्यानंतर टाटा सन्सचा पदभार स्वीकारला होता. कमी वयातच टाटा सन्सच्या चेअरमनपदाची जबाबदारी, रतन टाटांशी झालेले वाद आणि टाटा आणि मिस्त्री कुटुंबाचे सूत कसे जुळले ते पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा.

Cyrus Mistry, former chairman of the Tata Group and heir to the Shapoorji-pallonji conglomerate, died accidentally at Palghar’s Charoti. Cyrus Mistry was the sixth chairman of Tata Sons and took over from Ratan Tata in 2012. Watch this video to see how the Tata Sons chairmanship at an early age, the controversies with Ratan Tata and how the Tata and Mistry families meshed.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा