सध्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव आक्रमक झालेले पाहायला मिळतात. भारतीय जनता पक्ष दंगली घडवून निवडणुका जिंकेल असा तर्क त्यांनी मांडला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत तुरुंगात असल्यामुळे त्यांची जागा घेण्यासाठी ते उत्सुक असावेत.