महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारविरोधात काहीतरी उकरून काढण्याच्या उद्देशाने सध्या संजय राऊत, हरी नरके यांनी घटनेतील कलमाचा आधार घेतला आहे. पण सोशल मीडियात उथळ चर्चा करण्यापलिकडे त्याला काही अर्थ नाही.