महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण या मंत्रिमंडळात बदनाम झालेले संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यामुळे लोकांमध्ये नाराजीची भावना आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा समावेश करण्याची नेमकी गरज काय होती, असा सवाल लोक उपस्थित करत आहेत