मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गजानन कीर्तीकर, लीलाधर डाके, मनोहर जोशी या ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटात नक्कीच धडधड वाढली असेल. पण या भेटी घेण्यामागचे नेमके कारण काय?