मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या गेल्या दोन ऑनलाइन संवादांत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसले. प्रत्यक्षात ज्या कारणांमुळे त्यांचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह निघून गेले त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मात्र मिळतच नाहीत.