दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर राज्यात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा होत आहे. गणरायाची वेगवेगळी रूपे पाहून भक्तांचं मन अगदी तृप्त झालं आहे. आपल्याला आपला बाप्पा वेगवेगळ्या रूपात पाहायला आवडतोच. पण जो विषय अतिशय चर्चेत आहे आणि आपल्या मनोरंजनासाठी बनलाय त्या रूपात गणराय साकारणं हे अयोग्य आहे. आता काही दिवसांपूर्वीच डायलॉगने, गाण्यांनी तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे ‘पुष्पा: द राइज’. या सिनेमातील पुष्पाच्या रूपात गणरायाची मूर्ती बनवण्यात आली जे अतिशय चुकीचं आहे. After two years of corona crisis, Ganeshotsav is being celebrated with great enthusiasm in the state. Seeing the different forms of Ganesh. We like to see our Bappa in different forms, but it is inappropriate to portray Ganesh in a form which is very much discussed and made for our entertainment. Now a few days ago, the movie that was hit by dialogues and songs was ‘Pushpa: The Rise’. Ganaraya was idolized as Pushpa in this movie which is very wrong.