अमेठी झाली, आता बारामती जिंकायचीय!

अमेठी झाली, आता बारामती जिंकायचीय!| Sharad Pawar | Supriya Sule | Rahul Gandhi |BJP| Mahesh vichare

शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा अभेद्य किल्ला मानला गेलेला बारामती मतदारसंघ आपल्या ताब्यात असावा अशा निर्धाराने भारतीय जनता पक्ष पावले टाकत आहे. अमेठीप्रमाणे बारामतीतही यश मिळेल असे त्यांना वाटते. खरोखरच हे शक्य आहे? Bharatiya Janata Party is taking steps with the determination to have the Baramati constituency under its control, which is considered an impregnable fortress of a veteran leader like Sharad Pawar. Like Amethi, they feel success in Baramati too. Is this really possible?

Exit mobile version