डिजिटलच्या दुनियेत प्रत्येक गोष्टीसाठी सहजरित्या अँप्स उपलब्ध आहेत. गुगल प्लेस्टोरवर गेम्सअँप्सपासून ते लोनअँप्सपर्यंत अनेक प्रकारची अँप्स आहेत. या डिजिटलच्या दुनियेत प्रत्येक गोष्ट झटपट मिळवली जातेय. २०१६ नंतर आपल्या देशात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेत त्याचे फायदे अनेक झाले मात्र अनेक लोक याचा दुरूपयोग करत आहेत.