शिवबंधन आणि अंधारेंचे अश्रू

शिवबंधन आणि अंधारेंचे अश्रू | Uddhav Thackeray | Sushma Andhare | Shivbandhan | Snehal Khopade |

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र याच सुषमा अंधारे यांनी याआधी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

Exit mobile version