मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ४ तारखेला मशिदींसमोर हनुमानचालिसा म्हणण्याचा इशारा दिला आहे. पण यासंदर्भात महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने ठोस अशी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. योगी आदित्यनाथ यांनी मात्र हा प्रश्न सोडवला आहे.