24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत

गल्लीतले मोदी आणि दिल्लीतले अरविंद सावंत

Related

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादविवाद वाढतच चालला आहे.अकोला येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींना वाचवले नसते तर ते कुठल्यातरी गल्लीत पडले असते, अशी टीका अरविंद सावंत यांनी नरेंद्र मोदींवर केली. शिवसेना भाजपा युतीमध्ये दोन वेळा खासदार झालेले सावंत.शिवसेनेच्या एकट्याच्या जोरावर ते निवडून आले नाहीत. त्यामुळे टीका करताना थोडा मागचापुढचा विचार करायला हवा. For the past several days, the debate between CM Eknath Shinde, BJP and Uddhav Thackeray has been increasing. Shiv Sena leader Arvind Sawant directly criticized Prime Minister Narendra Modi in the Shiv Sena meeting held in Akola.. Sawant, a two-time MP in the Shiv Sena-BJP alliance.He was not elected on the strength of Shiv Sena alone. Therefore, while criticizing, one should think back and forth a bit.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा