तिस्ता सेटलवाड यांची सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळख असली तरी प्रत्यक्षात त्या चेहऱ्यामागे अजेंडा वेगळाच राहिलेला आहे. एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात जो धक्कादायक खुलासा समोर आला आहे त्यावरून याला पुष्टीच मिळते.