योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांविरोधात कठोर कारवाई केल्यानंतर आता झारखंडमधील दंगलखोरांचेही पोस्टर्स झळकले आहेत. पण हे सोरेन सरकारचे काम नाही. मग नेमके हे पोस्टर्स झळकले कसे…