शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची चिन्हे नाहीत. आमदार मोठ्या संख्येने बाहेर पडल्यावर आता खासदारही दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही जिकडे ठाकरे, तिकडे शिवसेना असे संजय राऊत म्हणत आहेत. खरी परिस्थिती तशी आहे का?