24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानपुरस्कारवापसी गँगची पुन्हा वापसी!

पुरस्कारवापसी गँगची पुन्हा वापसी!

Related

देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर पुरस्कार वापसीची एक मालिका सुरू झाली होती. हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर अचानक लोकशाहीची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जाऊ लागला. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्याचे प्रत्यंतर येऊ लागले आहे. सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी शिंदे-फडणवीस यांच्या हातून पुरस्कार घ्यायला नकार दिला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा