नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात अनेकठिकाणी मुस्लिम समाजाने हिंसक आंदोलने केली आहेत. नुपूर शर्मा यांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी होत आहे. आम्ही म्हणू तसेच संविधान असले पाहिजे असाच दटावणीचा सूर यातून दिसतो.