एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आता महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे की, उद्धव ठाकरे यांची याविषयी घमासान सुरू आहे.