एनडीटीव्ही या वाहिनीत २९ टक्के शेअर्स अदानी उद्योगसमुहाने घेतल्यानंतर पुरोगामी पत्रकारांमध्ये सन्नाटा पसरला आहे. हिंदी वाहिनीत काम करणाऱ्या रविशकुमार यांचे काय होणार याची चिंता व्यक्त केली जात आहे. असे झालेच तर त्याला रविशकुमार हेच कारणीभूत असतील.