राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेसाठी मतदान करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. देशमुख यांना मतदानाकरिता एक दिवसाचा जामीन मिळू नये अशी याचिका केतकी चितळे या अभिनेत्रीने केली होती. तिचा शेवटी विजय झाला.