किशोरी पेडणेकर यांचं नुकतंच केलेलं एक वक्तव्य चांगलच चर्चेत आहे. पितृपक्षात बाळासाहेब ठाकरे खाली असतील आणि आम्ही धनुष्यबाण चिन्ह जिंकू. श्रद्धा- अंधश्रद्धेचा भाग सोडला तरी आपल्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी कोणत्या थराला जायचे याचा विचार केला पाहिजे. खरेतर आता शिवसेनेची जी विस्कटलेली घडी आहे ती बसवायला सुद्धा शिवसेनेला बाळासाहेबांची गरज का भासतेय? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर किशोरी पेडणेकर यांना विश्वास नाहीये का? उद्धव ठाकरे धनुष्यबाण चिन्ह मिळवू शकतात, असे पेडणेकर यांना वाटत नाहीए का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. A recent statement by Kishori Pednekar is well discussed. Balasaheb Thackeray will be down in Pitrupaksha and we will win the bow and arrow symbol. Apart from the belief-superstition part, we should think about what level to go to to please our leadership. In fact, why does Shiv Sena need Balasaheb even to fix the broken fold of Shiv Sena? Does Kishori Pednekar not trust Uddhav Thackeray or Aditya Thackeray? Doesn’t Pednekar think that Uddhav Thackeray can get the bow and arrow symbol? Such questions are being raised.