न्यायाधीशांना का वाटले,गणवेश नाही शिक्षण महत्त्वाचे
Team News Danka
Updated: Sun 16th October 2022, 05:34 PM
हिजाबवरून सध्या सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. द्विसदस्यीय खंडपीठातील न्यायाधीशांनी आपापली निरीक्षणे यासंदर्भात नोंदविली. पण त्यातील एक न्यायाधीश म्हणाले की, शाळेच्या वर्गात शिक्षणापेक्षा गणवेश महत्त्वाचा आहे का?