भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या भेटीवर मुंबईकरांना साद घातली आणि भ्रष्टाचार, स्थगिती हवी की त्यापासून सुटका हवी अशी विचारणा केली. एकप्रकारे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणशिंगच फुंकले.