टेरर फंडींगचा तपास रोखणारा मि. एक्स कोण?

टेरर फंडींगचा तपास रोखणारा मि. एक्स कोण? | Dinesh Kanji | Crime Time |

५ सप्टेंबर २०२० मध्ये पोलिसांकडे एक प्रकरण आले. पुण्यातील एका प्रख्यात शिक्षण संस्थेत बनावट पेपर्सचा वापर करून केलेल्या एडमिशनचा. पोलिसांनी तपास सुरू केला. जसा जसा तपास पुढे गेला, पोलिस चक्रावले. या प्रकरणामागे एक ३०० जणांची टोळी कार्यरत असून तिचा संबंध सेक्स रॅकेट, टेरर फंडीग शा गंभीर गुन्ह्यांशी आहे. जेव्हा या प्रकरणाचे धागेदोरे दाऊद इब्राहीमचा गुंड सलीम मर्चंट पर्यंत पोहोचले, तेव्हा अचानक एका बड्या नेत्याचा दबाव आला आणि पोलिसांनी या प्रकरणी तपास बंद करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version