लोकसभा आणि राज्यसभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या दुटप्पी नीतिवर सडेतोड भाष्य केले, काँग्रेसचा खरा चेहरा उघड केला.