25 C
Mumbai
Monday, December 23, 2024

मोदाणी कि पदाणी?

Related

लोकसभा निवडणुकीचे घोडामैदान जवळ आलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी लगबग वाढली आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांनी आज सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेतली. दोन तास चाललेल्या या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील बाहेर आला नसला तरी काँग्रेसचा पारा वाढवण्याचे काम मात्र या बैठकीने केलेले आहे, हे मात्र नक्की. #gautamadani #narendramodi #sharadpawar

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा