आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये ५० वर्षांपासून सीमावादाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर २९ मार्च २०२२ रोजी हा प्रश्न मार्गी लागला. काय होता हा सीमावाद? कसा मार्गी लागला हा प्रश्न? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा.