मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर टीका करताना आशीष शेलार यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधातच महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षांनाच लक्ष्य करण्याचे ठाकरे सरकारचे हे धोरण आहे, असा आरोप होतो आहे.